Job NotificationNational LevelVerifiedTrendingNew
Maharashtra Police logo

Maharashtra Police Legal Director Recruitment 2026 | 52 Vacancies

Maharashtra Police (Maharashtra Police) — Maharashtra Police Legal Director Recruitment 2026 | 52 Vacancies

Total Vacancy

52 Posts

Salary

₹23K – ₹23K

Last Date to Apply

4 May 2026

Number of Views

227 views

please login to like and save
please login to like and save
Maharashtra Police Legal Director Recruitment 2026 | 52 Vacancies banner

Maharashtra Police Legal Director Recruitment 2026 परिचय

Maharashtra Police Legal Director Recruitment 2026 ही महाराष्ट्र राज्यातील कायदा क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक उत्कृष्ट सरकारी संधी आहे. Maharashtra Police विभागाने Legal Director (विधी निर्देशक) या पदासाठी एकूण ५२ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठी अधिकृत जाहिरात क्रमांक क्र. आपोमसं/प्रशि/पोशी भरती/विधी निर्देशक/०४/२०२५ असा आहे, ज्यासाठी पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु. २३,०००/- वेतन दिले जाणार आहे. ही नोकरी Contract (करार पद्धती) स्वरूपात असून, अनुभवी उमेदवारांसाठी विशेषतः उपयुक्त आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे Law Graduate (LLB/LLM) पदवी असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर किमान ५ वर्षाचा कायदेशीर प्रॅक्टिसचा अनुभव असणे बांधकरक आहे. वयोमार्यादेबाबत बोलायचे झाल्यास, या भरतीसाठी कमाल वय मर्यादा ६० वर्ष ठेवण्यात आली आहे, त्यामुळे अनुभवी आणि निवृत्त कायदा व्यवसायिकांनाही ही संधी उपलब्ध आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ मे २०२६ असून उमेदवारांनी अर्ज वेळेत पाठवणे आवश्यक आहे. जर तुम्ही LLB केले असाल आणि government law jobs शोधत असाल आणि स्थिर तसेच प्रतिष्ठित करियर ची संधी हवी असेल, तर ही भरती तुमच्यासाठी अत्यंत योग्य आहे.

Maharashtra Police Vacancy Details

पदांची नावेपदसंख्या
प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, मारोल7
प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा
प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानविज-दौंड
प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर
प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना
प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अकोला
प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर
प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे
प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची-सांगली
प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, लातूर
प्राचार्य, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण शाळा, नाशिक
एकूण५२

Selection Process (निवड प्रक्रिया )

  1. 1

    अर्ज छाननी : सादर केलेल्या अर्जातील व कागदपात्रांची तपासणी केली जाते. अपूर्ण किंवा चुकीचे अर्ज नाकारले जातात.

  2. 2

    अनुभव व पात्रता आधारित निवड: उमेदवारांच्या कायदेशीर अनुभव, कामाची गुणवत्ता आणि पत्रतेवर आधारित मेरिट तयार केली जाते.

  3. 3

    मुलाखत (आवश्यक असल्यास): शॉर्टलीस्ट उमेदवारांची मुलाखत घेऊन ज्ञान, निर्णय क्षमता आणि संवाद कौशल्य तपासले जाते.

Eligibility Criteria for Maharashtra Police

  • कायद्याची पदवी (LLB/LLM): ऊमेदवारांकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची LLB किंवा LLM पदवी असणे आवश्यक आहे. ही पदवी उमेडवरणक्या कायदेशीर ज्ञानाचा मूलभूत आधार मनाली जाते.
  • संबंधित क्षेत्रतातील अनुभव आवश्यक: किमान ५ वर्षाचा कायदेशीर प्रॅक्टिस किंवा संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष केस हातळणीचे अनुभव असल्यास उमेदवाराला अधिक फायदा होतो.
  • सरकारी/पपलिके कायदा क्षेत्राचा अनुभव असल्यास प्राधान्य: सरकारी किंवा पोलिस विभागाशी संबंधित कायदेशीर कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. यामुळे निवड प्रक्रियेत त्यांची संधी वाढते

Application Process

  1. 1अधिकृत वेबसाइटवर जाऊन दिलेल्या अर्जाचा नमूना (Application Form) डाउनलोड करा. योग्य फॉरमॅटमध्ये अर्ज भरणे आवश्यक आहे.
  2. 2अर्जमध्ये वायक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि अनुभव अचूकपणे भरा . चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज नाकारल्या जाऊ शकतो.
  3. 3शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे आणि ओळखपत्रांच्या प्रती अर्जासोबत जोडाव्यात. सर्व कागदपत्रे स्पष्ट आणि वैध असणे गरजेचे आहे.
  4. 4भरलेला अर्ज दिलेल्या अधिकृत पत्यावर पोस्ट किंवा कुरियरद्वारे पाठवा. लिफाफ्यावर योग्य पदाची नावे नमूद करणे महत्वाचे आहे.
  5. 5अर्ज निश्चित अंतिम तारखेपूर्वी पोहोचेल याची खात्री कर. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Insight for government law jobs

ही भरती Maharashtra Police विभागातील कायदेशीर प्रणाली मजबूत करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. सध्याच्या काळात पोलिस विभागात कायदेशीर ज्ञानाची गरज वाढत आहे, कारण गुन्हेगाराचे स्वरूप अधिक जाटिल होत आहे. त्यामुळे Legal Director सारखी पदे अत्यंत महत्वाची ठरतात. स्पर्धेच्या दृष्टीने पाहिले तर ही भरती मर्यादित पदांसाठी असल्यामुळे स्पर्धा जास्त असेल. विशेषतः अनुभवी उमेदवार, निवृत्त अधिकारी, आणि कायदा क्षेत्रातील तज्ञ यामध्ये अर्ज करतील. त्यामुळे केवळ शैक्षणिक पात्रता नव्हे तर अनुभव आणि प्रॅक्टिकल ज्ञान खूप महत्वाचे ठरेल.

Analysis

निवड प्रक्रिया पाहता ही पारंपरिक परीक्षा आधारित भरती नाही. यामध्ये अर्ज छाननी आणि अनुभवावर भर दिल जातो. त्यामुळे उमेदवारांनी आपले प्रोफाइल मजबूत ठेवणे आवश्यक आहे. कठिणता पातळी मध्यम ते उच्च असेल कारण अनुभव आवश्यक, मर्यादित पदे, आणि उच्च जबाबदारी ट्रेंड पाहता सरकार आता विशेतज्ञ पदांवर भर देत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या भरती भविष्यात वाढण्याची शक्यता आहे.

Job Profile & Role

Legal Director चे काम म्हणजे पोलिस कायदेशीर मार्गदर्शन करणे. यात कायद्याचे विश्लेषण, केस स्टडी, आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचा समावेश होतो. यामध्ये तुम्हाला कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल, धोरण तयार करण्यात मदत करावी लागेल तसेच प्रशिक्षण देणे आवश्यक असेल.

Preparation Tips

  • भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि पुरावा कायदा या सारख्या महत्वाच्या कायद्यांचा सखोल अभ्यास करा. मूलभूत संकल्पना आणि अलीकडील बदल समजून घेणे आवश्यक आहे.
  • महत्वाच्या न्यायालयीन निर्णयाचा अभ्यास करून केस हातळण्याची पद्धत समजून घ्या. यामुळे तुमची विश्लेषण क्षमता आणि प्रॅक्टिकल ज्ञान वाढते.
  • मुलाखतीसाठी सामान्य प्रश्न, कायद्याशी संबंधित मुद्दे आणि परिस्थितीनुसार उत्तर देण्याचा सराव करा. आत्मविश्वास आणि स्पष्ट संवाद कौशल्य विकसित करणे खूप महत्वाचे आहे.

Interesting Points

  • ही नोकरी कायमस्वरूपी नसून ठराविक कालावधीसाठी करारावर आधारित आहे. त्यामुळे कामगिरीच्या आधारावर पुढील संधी मिळू शकते.
  • या भरतीमध्ये लेखी परीक्षा घेतली जात नाही. उमेदवारांची निवड थेट पात्रता आणि अनुभवाच्या आधारे केली जाते.
  • या पदासाठी शैक्षणिक पात्रतेपेक्षा प्रत्यक्ष कामाचा अनुभव अधिक महत्वाचा आहे. अनुभवी उमेदवारांना निवड प्रक्रियेत प्राधान्य मिळते.
  • निवड झालेल्या उमेदवारांना पोलिस प्रशिक्षण केंद्राकाम करण्याची संधी मिळते. येथे प्रशिक्षण आणि कायदेशीर मार्गदर्शन देण्याची जबाबदारी असते.
  • Legal Director पदावर काम करताना महत्वाचे निर्णय आणि कायदेशीर सल्ला घ्यावा लागतो. त्यामुळे ही भूमिका अत्यंत जबाबदारीची आहे.
  • ही भरती विशेषतः अनुभवी व कुशल कायदा तज्ञासाठी तयार केली जाते. आपल्या कौशल्याचा उपयोग सरकारी क्षेत्रात करण्याची ही उत्तम संधी आहे.
  • एकूण जागा मर्यादित असल्यामुळे स्पर्धा जास्त असू शकते. त्यामुळे पत्र उमेदवारांनी अर्ज करताना विशेष दक्ष देणे आवश्यक आहे.
  • Maharashtra Police विभागात काम करणे ही एक प्रतिष्टेची बाब मनाली जाते. या पदामुळे समाजात मान-सन्मान आणि ओळख वाढते.
document.pdf1 page
1 / 1
Page 1
Page 1 of 1

Frequently Asked Questions

Comments

Login to join the discussion

Log in

No comments yet