Join our community
&for daily updates
GyapakGyapak
Log inGet started
  • About
  • Contact
  • FAQs
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Terms and Conditions
  • AI Counsellor
States

Menu

  • About
  • Contact
  • FAQs
  • Privacy Policy
  • Disclaimer
  • Terms and Conditions
  • AI Counsellor
Log inGet started
Join our community
daily updates
  1. Home
  2. Careers
  3. Pcmc Apprentice Trainee Recruitment 2026 407 Iti Bharti
Follow us for daily updates
WhatsAppWhatsApp&TelegramTelegram
daily updates
Gyapak

Developed by

Insansa Techknowledge pvt ltd

Services

Exam Dates
Admit Cards
Result Declaration

Company

About
Contact
Disclaimer
Privacy Policy
Terms & Conditions

Stay Updated

Get exam dates, results & admit card alerts straight to your inbox.

Disclaimer: Gyapak.in is an independent information portal and is not affiliated with any government body or official recruitment authority. All information is for general informational purposes only. Please verify details from official sources before taking any action.

© 2026gyapak.in — All rights reserved.

Privacy PolicyTermsDisclaimer

Last Date to Apply: 5 May 2026

Apply Now OnlineOfficial Notification PDF
Job NotificationNational LevelVerifiedTrendingNew
Pimpri Chinchwad Municipal Corporation  logo

PCMC Apprentice Trainee Recruitment 2026 | 407 ITI Bharti

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PMPC) — PCMC Apprentice Trainee Recruitment 2026 | 407 ITI Bharti

Total Vacancy

407 Posts

Salary

Not Disclosed

Last Date to Apply

5 May 2026

Number of Views

51 views

Posted bySharada Dhobe
Apply Now OnlineOfficial Notification PDFOfficial Website
please login to like and save
please login to like and save
Banner Image

PCMC Apprentice Trainee Recruitment 2026 माहिती

PCMC Apprentice Trainee Recruitment 2026 मध्ये पिंपरी चिंचवंड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत शिकाऊ उमेदवारांना भरती सन २०२६ -२७ साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या Apprentice Bharti अंतर्गत विविध ITI jobs साठी उमेदवारांनाकडून अर्ज मागवण्यात आले आहे. या ITI jobs साठी उमेदवारांनाकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रियेमध्ये कोणतीही लेखी परीक्षा नमूद नाही आणि उमेदवारांची निवड नियमांनुसार करण्यात येणार आहे. PCMC Apprentice Trainee Recruitment 2026 मध्ये अर्ज उमेदवारांनी apprenticeshipindia. gov. in या संकेतस्थळावर प्रोफाइल तयार करणे आवश्यक आहे. सर्व प्रक्रिया नियमानुसार आणि अधिकृत अटींनुसार पार पडणार आहे. अर्ज भरती सुरू होण्याची तारीख २२ एप्रिल २०२६ पासून ५ मे २०२६ पर्यंत आहे.

Vacancy Details for Apprentice Bharti

पदांची नावेपदसंख्या
कोपा (COPA)१४९
वायरमन (Wireman)८७
इलेक्ट्रिशियन (Electrician)८०
डेस्कटॉप ऑपरेटर (DTPO)५२
प्लंबर (Plumber)३४
RAC Technician३१
POCM१५
सर्व्हेयर (Surveyor)१४
Draughtsman Civil८
MMV४
Instrument Mechanic३
माळी (Gardener)३
पुर्ण४०७

Eligibility Criteria

उमेदवारांनी Apprentice Bharti साठी शासनमान्य प्रशिक्षण संस्थेतून ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रत्येक ITI jobs साठी पात्रता ITI उत्तीर्ण अशी नमूद केलेली आहे. प्रशिक्षण कालावधी बहुतेक पदांसाठी १ वर्ष ते २ वर्ष इतका आहे. उमेदवारांनी NAPS Portal वर १००% प्रोफाइल अपडेट करून नोंदणी करणे आवश्यक आहे. बँक खात्याशी आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे आणि DBT सुविधा सक्षम केलेली असावी. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.

Selection Process for PCMC Apprentice Trainee Recruitment 2026

  1. 1

    ऑनलाइन रजिस्ट्रेशन: उमेदवारांनी NAPS Portal (apprenticeshipindia. gov. in) वर जाऊन नोंदणी करून प्रोफाइल पूर्ण करणे आवश्यक आहे.

  2. 2

    अर्ज भरणे: संबंधित Appernticeship Opportunity निवडून ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज केल्यानंतर बदल करता येणार नाही.

  3. 3

    Shortlisting as per Rules: उमेदवारांची निवड Appernticeship १९६१ व शासन नियमांनुसार केली जाणार आहे.

  4. 4

    कागदपत्रे पडताळणी: निवड झालेल्या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे पडताळणी साठी बोलावले जाईल.

  5. 5

    अंतिम निवड आणि प्रशिक्षण: सर्व अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अंतिम निवड करून प्रशिक्षणासाठी नियुक्त केले जाईल.

How To Apply for Apprentice Bharti

  1. 1उमेदवारांनी apprenticeshipindia.gov.in या अधिकृत NAPS Portal वर भेट द्यावी.
  2. 2नवीन उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करून User Id आणि Password तयार करावा.
  3. 3प्रोफाइल १००% पूर्ण करून वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि ITI ची माहिती भरावी.
  4. 4आवश्यक कागदपत्रे जसे की ITI Certificate, आधार कार्ड, बँक तपशील ई. अपलोड करावे.
  5. 5PCMC Apprenticeship Bharti संबंधित संधी शोधून योग्य ट्रेड निवडावा.
  6. 6निवडलेल्या ITI jobs पोस्टसाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा.
  7. 7अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती तपासून खात्री करावी.

अबाऊट ऑर्गनाइज़ेशन for PCMC Apprentice Trainee Recruitment 2026

पिंपारी चिंचवड महानगरपालिका (PCMC) ही महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख महानगरपालिक आहे जी नागरी सुविधा, पायाभूत विकास आणि सार्वजनिक सेवा पुरवण्याचे काम करते. औधोगीक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड परिसरात विविध विकास प्रकल्प राबवले जातात. या संस्थेमार्फत Apprentice Bharti प्रशिक्षण कार्यक्रम राबवून ITI jobs पदासाठी ITI उत्तीर्ण उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिल जातो.

भविष्यातील वाटचालीसाठी

ही Apprentice Bharti ITI jobs उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवण्याची संधि देते. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या ट्रेडमध्ये अनुभव प्राप्त होतो, जो भविष्यातील नोकरीसाठी उपयुक्त ठरतो. या प्रकारच्या Apprentice Bharti मधून उमेदवारांना उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी मिळते. प्रशिक्षणानंतर सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात संधी शोधणे सोपे होते.

मुलाखातीची तयारी कशी करावी

PCMC Apprentice Trainee Recruitment 2026 मध्ये Apprentice Bharti साठी कोणतीही लेखी परीक्षा नमूद नाही, त्यामुळे उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी आणि मूलभूत तपासणीसाठी तयारी ठेवावी. ऊमेदवारांनी त्यांची ITI ट्रेडशी संबंधित मूलभूत माहिती, प्रॅक्टिकल ज्ञान आणि कागदपत्राची तयारी पूर्ण ठेवणे आवश्यक आहे. अर्ज करताना दिलेली माहिती अचूक असावी आणि कागदपत्रे योग्य प्रकारे सादर करणे आवश्यक आहे.

स्टायपेंड (Salary)

  1. 1प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना शासन नियमांनुसार स्टायपेंड दिल जाईल.
  2. 2स्टायपेंड डेंक Apprenticeship नियम आणि अटींनुसार असेल.
  3. 3पेमेंट संबंधित प्रक्रिया DBT (Direct Benefit Transfer) द्वारे होऊ शकते त्यासाठी बँक खाते जोडणे आवश्यक आहे.

Frequently Asked Questions

Comments

Login to join the discussion

Log in

No comments yet

PMPC

PCMC Apprentice Trainee Recruitment 2026 | 407 ITI Bharti

Total Vacancy

407 Posts

Salary

Not Disclosed

📅Last Date to Apply: 5 May 2026
Apply Now Online

Key Details

Application Mode
Online
Apply Start
22 Apr 2026
Apply Last Date
5 May 2026
Qualification
ITI
Job Location
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) पिंपरी, पुणे – 411018 महाराष्ट्र, भारत.

More suggestions for you

13 Apr 2026

UCIL Apprentice Recruitment 2026 | 91 vacancies

Department of Atomic Energy

Qualification: B. Com , B. Tech./ B. E., Diploma, ITI, 10TH

42 viewsView details
16 Apr 2026

NHPC Apprentice Recruitment 2026 | 182 Vacancies

Government of Haryana

Qualification: B.E. / B.Tech / B.Sc. MBA/PGDM, B.Com, BBA, B.A. M.A., B.Sc. , or B.P.T.,P ITI passharmacy…

34 viewsView details
30 Mar 2026

BWS Sirsa Apprentice Recruitment 2026 | Vacancies - 37

Government of Haryana

Qualification: ITI in relevant trade, ITI in relevant trade, ITI + typing skills

34 viewsView details
6 May 2026

RRC SECR Raipur Apprentice Recruitment 2026 | 1644 Vacancies

Ministry of Railways

Qualification: 10th pass, ITI

20 viewsView details
18 Apr 2026

MAHATRANSCO Apprentice Recruitment 2026 | 28 Vacancies

Maharashtra State Electricity Distribution Company Limited

Qualification: 10TH, ITI

10 viewsView details
15 May 2026

SECR Apprentice Recruitment 2026 | 1191 Vacancies

Indian Railway Catering and Tourism Corporation

Qualification: 10th + ITI

5 viewsView details
1 May 2026

Bharat Dynamics Apprentices Recruitment 2025 - Apply Online for 156 Posts

Ministry of Defence

Qualification: ITI

4 viewsView details
31 Mar 2026

INMAS Apprentice Recruitment 2026 | Vacancies - 38

Defence Research and Development Organisation

Qualification: Graduate, Diploma, or ITI degree

48 viewsView details
8
अर्ज अंतिमरित्या सबमिट करा. एकदा सबमिट केल्यानंतर बदल करता येणार नाही.

Selection Process for PCMC Apprentice Trainee Recruitment 2026

  1. 1ऑनलाइन रजिस्ट्रेशन: उमेदवारांनी NAPS Portal (apprenticeshipindia. gov. in) वर जाऊन नोंदणी करून प्रोफाइल पूर्ण करणे आवश्यक आहे.
  2. 2अर्ज भरणे: संबंधित Appernticeship Opportunity निवडून ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्ज केल्यानंतर बदल करता येणार नाही.
  3. 3Shortlisting as per Rules: उमेदवारांची निवड Appernticeship १९६१ व शासन नियमांनुसार केली जाणार आहे.
  4. 4कागदपत्रे पडताळणी: निवड झालेल्या उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे पडताळणी साठी बोलावले जाईल.
  5. 5अंतिम निवड आणि प्रशिक्षण: सर्व अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अंतिम निवड करून प्रशिक्षणासाठी नियुक्त केले जाईल.

How To Apply for Apprentice Bharti

  1. 1उमेदवारांनी apprenticeshipindia.gov.in या अधिकृत NAPS Portal वर भेट द्यावी.
  2. 2नवीन उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करून User Id आणि Password तयार करावा.
  3. 3प्रोफाइल १००% पूर्ण करून वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील आणि ITI ची माहिती भरावी.
  4. 4आवश्यक कागदपत्रे जसे की ITI Certificate, आधार कार्ड, बँक तपशील ई. अपलोड करावे.
  5. 5PCMC Apprenticeship Bharti संबंधित संधी शोधून योग्य ट्रेड निवडावा.
  6. 6निवडलेल्या ITI jobs पोस्टसाठी ऑनलाइन अर्ज सादर करावा.
  7. 7अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती तपासून खात्री करावी.
  8. 8अर्ज अंतिमरित्या सबमिट करा. एकदा सबमिट केल्यानंतर बदल करता येणार नाही.

स्टायपेंड (Salary)

  1. 1प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना शासन नियमांनुसार स्टायपेंड दिल जाईल.
  2. 2स्टायपेंड डेंक Apprenticeship नियम आणि अटींनुसार असेल.
  3. 3पेमेंट संबंधित प्रक्रिया DBT (Direct Benefit Transfer) द्वारे होऊ शकते त्यासाठी बँक खाते जोडणे आवश्यक आहे.

Quick Links

Official WebsiteDirect Apply LinkDownload PDF